Skip to main content

Posts

Showing posts from November, 2011

Love is in Me!

I'm not in Love, but Love is in Me! कसली भारी कन्सेप्ट आहे बघा ना... म्हणजे तुम्ही प्रेमात नाही आहे, तर प्रेम तुमच्यात आहे!!! प्रत्येकाची सुप्त ईच्छा असतेच की त्याने आयुष्यात एकदातरी कोणाच्यातरी प्रेमात पडावं. पण जर खुद्द प्रेम तुमच्यात असेल, तर प्रेमात पडायची गरजच काय!!! ते ऑलरेडी तुमच्यात पडलंय... (आय नो दिस सौंड्स सिली , बट यु गेट द पोईंट, डोन्ट यु???) म्हणजे जसं आपण इंग्लिश मध्ये म्हणू शकू, Love is 'in' You! जर असं असेल तर प्रेम शोधायची काय गरज, ते तुमच्यात आहे. ज्या गोष्टी आपल्याला अगदी मनापासून आवडतात, त्या गोष्टींच्या आपण प्रेमात आहोत असं आपण म्हणतो. "मी आज अमक्या पुस्तकाच्या प्रेमात पडलेय..." "मी निसर्गावर अगदी मनापासून प्रेम करते..." "आय लव माय फ्रेंड्स..." "आय'म सो इन लव विथ हिम...", वगैरे वगैरे गोष्टी आपण नेहमी बोलत असतो... पण हे 'प्रेमात आहोत' म्हणजे नक्की काय??? आणि हे 'प्रेमात असणे ' आणि 'प्रेम करणे' म्हणजे सेमच आहे की वेगवेगळ??? Twilight Saga मधली नायिका तिच्या बेस्ट फ्रेंडला